लोकप्रिय

MDM Portal

MDM Portal 2026

9 रुपये प्रति शैक्षणिक वर्ष
MDM Portal 2026

मध्यान्ह भोजन योजनेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन

मध्यान्ह भोजन साठा, दैनंदिन उपस्थिती, पाककृती दिनदर्शिका आणि शासकीय अहवाल — एका क्लिकवर.

अनेक शाळा अजूनही मध्यान्ह भोजन (Mid Day Meal / MDM) च्या नोंदी एक्सेल शीट (Excel sheet) मध्ये हाताने भरतात — रोजची विद्यार्थी संख्या, धान्य वापर आणि अनुदानाच्या नोंदी वेगवेगळ्या फाईल्समध्ये सांभाळणे वेळखाऊ आणि चुकांना वाव देणारे असते.

Learnify चा MDM Portal हा एक्सेल फाईल्सची जागा घेणारा, संपूर्ण मराठी भाषेतील ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. दैनंदिन नोंद, मासिक अहवाल आणि शासनास सादर करायची स्टेटमेंट्स आता वेगळी एक्सेल शीट न सांभाळता काही क्लिकमध्ये तयार होतात.

मुख्य सुविधा

  • साठा व साहित्य व्यवस्थापन
  • पाककृतीवर आधारित दैनंदिन नोंद
  • मासिक आणि वार्षिक अहवाल
  • मराठी मदत व मार्गदर्शन

FAQ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्ही आधी एक्सेल शीटमध्ये MDM चा हिशोब ठेवत होतो, आता सॉफ्टवेअर का वापरावे?

एक्सेल शीटमध्ये सूत्र (formula) चुकणे, फाईल हरवणे किंवा जुनी कॉपी अपडेट होणे असे प्रश्न सतत येतात. MDM Portal मध्ये तुमचा दैनंदिन डेटा आपोआप जतन होतो आणि महिन्याचा अहवाल एका क्लिकवर तयार होतो.

MDM च्या जुन्या एक्सेल फॉरमॅटमधील डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकता येईल का?

हो. आमची सपोर्ट टीम तुमचा जुना एक्सेल डेटा नवीन सॉफ्टवेअरमध्ये सेट करून देण्यास मदत करते — संपर्क करा, आम्ही सुरुवात करून देतो.

हे सॉफ्टवेअर मराठीत आहे का, वेगळी एक्सेल शीट लागेल का?

होय, संपूर्ण सॉफ्टवेअर मराठीत आहे आणि यापुढे वेगळी एक्सेल शीट सांभाळण्याची गरज नाही — सर्व नोंदी आणि अहवाल एकाच ठिकाणी मिळतील.

योजना / Plans

तुमच्या शाळेसाठी योग्य प्लॅन निवडा

Trial

₹9 / 7 दिवस

पटसंख्या कमाल 5

हा प्लॅन निवडा

Up to 250 students

₹399 / वर्ष

पटसंख्या कमाल 250

हा प्लॅन निवडा

Up to 500 students

₹499 / वर्ष

पटसंख्या कमाल 500

हा प्लॅन निवडा

Up to 1000 students

₹699 / वर्ष

पटसंख्या कमाल 1000

हा प्लॅन निवडा

Up to 2000 students

₹899 / वर्ष

पटसंख्या कमाल 2000

हा प्लॅन निवडा