लवकरच

CCE / Hajeripatrak

CCE / हजेरीपत्रक

1 रुपये प्रति शैक्षणिक वर्ष
CCE / हजेरीपत्रक

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन प्रणालीचे डिजिटल व्यवस्थापन.

CCE Software सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रणाली हे शाळांसाठी विकसित करण्यात आलेले आधुनिक डिजिटल सॉफ्टवेअर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सहशालेय व वर्तनात्मक मूल्यमापन सुलभ, अचूक आणि वेळेवर करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विविध निकषांवरील नोंदी ठेवणे, गुण व श्रेणी नोंदविणे, प्रगती अहवाल तयार करणे, विश्लेषणात्मक रिपोर्ट्स मिळविणे आणि शैक्षणिक प्रगतीचा सतत मागोवा घेणे शक्य होते.

बहुतेक शाळा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) चे गुणपत्रक अजूनही एक्सेल शीटमध्ये सूत्रे टाकून तयार करतात — विषयनिहाय गुण, श्रेणी आणि निकाल वेगवेगळ्या फाईल्समध्ये सांभाळणे कठीण व चुकांना वाव देणारे असते.

Learnify चे CCE सॉफ्टवेअर एक्सेल फाईल्सची गरज संपवते — विद्यार्थ्यांचे गुण भरा आणि गुणपत्रक, निकाल पत्रक व अहवाल आपोआप तयार होतात.

मुख्य सुविधा

  • ✅ सतत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) नोंदी
  • ✅ स्वयंचलित प्रगतीपत्रक निर्मिती
  • ✅ विद्यार्थीवार व वर्गवार विश्लेषण
  • ✅ मोबाईल व संगणकावर सहज वापर
  • ✅ वेळेची बचत व अचूक अहवाल
  • ✅ शिक्षकांसाठी वापरण्यास सोपी प्रणाली
  • ✅ शाळेच्या सर्व मूल्यमापन प्रक्रियेचे डिजिटल व्यवस्थापन

FAQ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

आम्ही आधी CCE गुणपत्रक एक्सेलमध्ये बनवत होतो, आता सॉफ्टवेअर का वापरावे?

एक्सेलमधील सूत्रे चुकणे किंवा वर्गशिक्षकांकडून वेगळ्या फाईल्स गोळा करणे वेळखाऊ असते. CCE सॉफ्टवेअरमध्ये सर्व वर्ग व शिक्षक एका ठिकाणी जोडलेले असतात आणि गुणपत्रक आपोआप तयार होते.

जुना एक्सेल शीटमधील गुण नवीन सॉफ्टवेअरमध्ये टाकता येतील का?

हो, विद्यार्थ्यांची यादी व गुण सॉफ्टवेअरमध्ये सोप्या पद्धतीने भरता येतात. आमची टीम सुरुवातीचा सेटअप करून देण्यास मदत करते.

हे सॉफ्टवेअर मराठीत आहे का?

होय, संपूर्ण CCE सॉफ्टवेअर मराठीत आहे — आता वेगळी एक्सेल शीट सांभाळण्याची गरज नाही.

योजना / Plans

तुमच्या शाळेसाठी योग्य प्लॅन निवडा

CCE only — up to 10 students

₹1 / वर्ष

10 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांसाठी.

हा प्लॅन निवडा

CCE only — up to 250 students

₹299 / वर्ष

250 किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांसाठी.

हा प्लॅन निवडा

Hajeripatrak only — up to 10 students

₹9 / वर्ष

Daily हजेरी, holiday calendar, Hajeri reports. School masters included.

हा प्लॅन निवडा

Hajeripatrak only — up to 120 students

₹199 / वर्ष

Daily हजेरी, holiday calendar, Hajeri reports. School masters included.

हा प्लॅन निवडा

Hajeripatrak only — up to 250 students

₹299 / वर्ष

Daily हजेरी, holiday calendar, Hajeri reports. School masters included.

हा प्लॅन निवडा