सरकारी अनुदान कागदपत्रे
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विविध अनुदान प्रकारांसाठी अर्ज भरा, पूर्वावलोकन पहा आणि प्रिंट करा. गणवेश अनुदान विनामूल्य — इतर अनुदान प्रकार वैयक्तिक शुल्कासह.
शाळा गणवेश / युनिफॉर्म संबंधित अर्ज व प्रक्रिया डिजिटल करण्यासाठी Ganvesh Portal उपयुक्त आहे.
मुख्य सुविधा
योजना / Plans